Types of Trading in Stock Market - ट्रेडिंगचे विविध प्रकार. शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग वेगवेगळ्या प्रकारे केले जाते.
या सर्व प्रकारांचे आपापले फायदे तोटे असतात.
म्हणजे जर कॅशमध्ये ट्रेडिंग करत असाल तर हे ट्रेडिंग करण्यासाठी येणारा खर्च सर्वात कमी असतो फायदा किंवा तोटा आपल्या ट्रेडिंग मधल्या कौशल्यावर अवलंबून असतो. brokerage & taxes कापून होणारा खर्च तुलनात्मक खुपच कमी असतो. यात आपण आपला जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकतो.
उदा. जर आपण १०० रु चे १०० शेअर घेऊन विकले आणि त्यात आपल्याला होणारा फायदा किंवा तोटा वगळता झालेल्या खर्चावर फक्त सौदा करण्यासाठी जी एक विशिष्ट रक्कम कापली जाणार असते ती option & intraday पेक्षा खुपच कमी असते.
cash मध्ये ट्रेडिंग करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घेतलेला माल आपण आपल्याला हवा तितका काळ होल्ड करून ठेवू शकतो. व आपल्या शेअरचा भाव वाढेपर्यंत वाट बघायची. (जर पैसे गुंतवून ठेवायचे असतील आणि आपण पैसे गुंतवून ठेवलेला शेअर जर नक्की जास्त पैसे देणार याची खात्री असेल तर कॅश मध्येच ट्रेडिंग केलेल बर.)
कॅश हा ट्रेडिंग करण्याचा सर्वात सोपा आणि हितकारक मार्ग आहे. आपण मार्केटमध्ये नवीन असलो तर शक्यतो कॅश मध्ये ट्रेडिंग कराव.
option & intraday मध्ये थोडा फरक असतो तो काय हे पुढील भागात बघू.
(तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे जरूर कळवा व तुमचे प्रश्न विचारा)
CASH - OPTION - INTRADAY

Types of Trading in Stock Market - ट्रेडिंगचे विविध प्रकार
Reviewed by Admin
on
November 12, 2013
Rating:
Reviewed by Admin
on
November 12, 2013
Rating:

No comments: