How to Trade in Share Market - मागील लेखात सांगितल्याप्रमाणे जसे शेअर मार्केट मध्ये मुरलेले लोक बऱ्यापैकी नफा कमवतात तसेच काही हुशार लोक जे या क्षेत्रातील तज्ञ नसून पण बऱ्यापैकी पैसा कमावतात.
हा पैसा कमावण्यासाठी काही मुलभूत बाबी पूर्ण करण्याची आवश्यकता असते ती म्हणजे तुम्हाला एखाद्या ब्रोकरकडे तुमचे स्वतःचे DMAT अकाउंट उघडणे गरजेचे असते. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात ट्रेडिंग करू शकता.
आपण कोणाकडे अकाउंट उघडतो ते का करतो त्याचा नेमका फायदा काय आणि हे चक्र नक्की काय असत हे मी तुम्हाला समजवतो -
एक व्यक्ती किंवा एक ग्रुप कंपनी उघडून एक्स्चेंजकडून लायसन्स घेते जेणेकरून त्यांना हा हक्क (AUTHORITY) मिळतो की ते ग्राहक जमा करून ट्रेडिंग करवून घेण्याचा व्यवसाय करू शकतात. त्या ग्राहकांनी केलेल्या ट्रेडिंगवर या ब्रोकरना एक विशिष्ट रक्कम फायदा म्हणून मिळते.
उदा. (जर का आपण १०० रु चा एक शेअर घेतला आणि तो ११० रुपयाला विकला तर आपला फायदा १० रुपये नसून या १० रुपयात पण काही रक्कम BROKERAGE ही त्या ब्रोकरला मिळते. ही रक्कम आपण अकाउंट ओपन करताना निश्चित करून घ्यावी. प्रत्येक कंपनी आपापल्या फायद्या तोट्यानुसार ह्या सवलती देते.
आपण मात्र आपला जास्तीतजास्त फायदा बघून रक्कम निश्चित करावी. कारण ह्यामध्ये आणखी काही रक्कम TAX म्हणून कापली जाते.
(तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे जरूर कळवा)

How to open a trading account?

How to Trade in Share Market - शेअर मार्केट एक प्रवास
Reviewed by Admin
on
November 04, 2013
Rating:
Reviewed by Admin
on
November 04, 2013
Rating:

ऊपयुक्त माहीति...!
ReplyDelete