TODAY TIPS

banner image
banner image

What is Option Trading in Marathi - Option ट्रेडिंग म्हणजे काय ?

What is Option Trading in Marathi - Option ट्रेडिंग म्हणजे काय ?

आता आपण अभ्यास करणार आहोत तो option चा. Option ट्रेडिंगचे दोन प्रकार आहेत.  

१) call २) put


what is option trading


प्रवाहानुसार जेव्हा मार्केट तेजीत असते तेव्हा call विकत घेतात. आणि जेव्हा मार्केट मंदीत चालते तेव्हा put विकत घेतात.

(एक लक्षात ठेवा call put या दोघांचा भाव जेव्हा वाढतो तेव्हाच आपला फायदा होतो. अशा प्रकारच ट्रेडिंग करण्यापूर्वी सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या जर समजत नसेल तर तज्ञाची मदत घ्या.)

आपण call विकत घेतो म्हणजे बाजारात तेजी आणतो. आणि put घेतो म्हणजे बाजारात मंदी आणण्याचा प्रयत्न करतो.

call put काय असत ? हे का करतात ?


समजा एखाद्या शेअरची किम्मत १००० रुपये आहे आणि आपल्याला १०० शेअर विकत घ्यायचे आहेत तर आपल्याकडे १००००० रुपये हवेत. पण ते जर आपल्याकडे नसतील तर आपण त्याचे call किंवा put लावून ते विकत घेऊ शकतो. कारण मग तो शेअर आपल्याला अत्यल्प भावात विकत घेता येतो.

हे सर्व करताना तज्ञाची मदत घ्यावी. जेणेकरून चूक टाळता येईल.

call put कसे लावावेत? इथे क्लिक करा. call put


(तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे जरूर कळवा व तुमचे प्रश्न विचारा)
What is Option Trading in Marathi - Option ट्रेडिंग म्हणजे काय ? What is Option Trading in Marathi - Option ट्रेडिंग म्हणजे काय ? Reviewed by Admin on November 12, 2013 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.