Best Shares to Buy - कोणते शेअर्स खरेदी करायचे ? तर याचे साधे उत्तर म्हणजे आपण ज्या कंपनीचे नाव बाजारात चांगले आहे अशा कंपन्यांचे शेअर्स आपण खरेदी केले पाहिजेत. चला यावर तपशीलवार चर्चा करूया.
शेअर विकत घेण्याविषयी चर्चा केली, परंतु कोणती कंपनी चांगली आहे हे कसे सुनिश्चित करावे आणि त्या कंपनीचं भविष्य काय हे कसे ठरवायचे. तर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही साइटवरून तुम्ही याचे अनुमान बांधू शकता व अभ्यास करू शकता.
पुढील काही घटक हा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतील.

Important Factor
EPS
ईपीएस - म्हणजे earning per share. याद्वारे आपण कुठल्याही कंपनीचा त्या वर्षीचा ग्रोथ चेक करू शकता. तसेच earning per share चा उपयोग वेगवेगळ्या टाइम पिरिअड वापरून पण करू शकता जसे ३ महीने किंवा ६ महीने वा १ वर्ष अथवा लाइफ टाइम सुद्धा.
सगळा अभ्यास करून जर तुम्हाला यात चांगली वाढ दिसत असेल तर आपण त्या शेअर मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. (त्याचबरोबर त्या कंपनीचे भविष्यात काय प्लान आहेत हे जाणून घेणं फायदेशीर होऊ शकत.)
सगळा अभ्यास करून जर तुम्हाला यात चांगली वाढ दिसत असेल तर आपण त्या शेअर मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. (त्याचबरोबर त्या कंपनीचे भविष्यात काय प्लान आहेत हे जाणून घेणं फायदेशीर होऊ शकत.)
PE Ratio
जेव्हा तुम्हाला PE RATIO काय असत हे चांगल्या प्रकारे कळेल तेव्हा हे लक्षात ठेवा की कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करताना त्या कंपनीचा PE RATIO १२ ते ८ च्या खाली असेल तर त्याची बहुतेक किंमत वाढण्याची शक्यता आहे. जर PE RATIO 20 किंवा 25 च्या वर गेला असेल तर भाव खाली येण्याच्या मनःस्थितीत आहे - ही एक मूलभूत कल्पना आहे. आणि हे ७० ते ८० % वेळा असाच निकाल देते.
(कधीकधी काही परिस्थितींमध्ये हे उलट कार्य करते परंतु हे 20 ते 30% असू शकते)
(कधीकधी काही परिस्थितींमध्ये हे उलट कार्य करते परंतु हे 20 ते 30% असू शकते)
Book Value
Book Value काय आहे हे चांगले समजून घ्या. जर आपल्याला हे समजले असेल तर आपण एक चांगला गुंतवणूकदार होऊ शकता.
Dividend
जेव्हा आपण एखाद्या कंपनीच्या Book Value बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करता त्याच वेळी हि माहिती करून घ्या की आधीच्या काही वर्षात त्या कंपनीने किती लाभांश (डिविडेंड) दिला आहे. ज्याद्वारे आपण त्या कंपनीच्या मजबूत कारकीर्दीबद्दल माहिती काढू शकता. आपण त्या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करताना हि माहिती खूप उपयुक्त ठरते.
तसेच, त्या कंपनीच्या भविष्यात कोणती चांगली पावले उचलली जात आहेत याची माहिती करा. आणि कंपनीचा कारभार (एडमिनिस्ट्रेशन) कसा आहे ते जाणून घ्या.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीवर किती कर्ज आहे आणि त्या कर्जावर किती व्याज दिले जाते हे जाणून घेणे. जर कर्ज जास्त असेल तर आपण त्या स्टॉकपासून दूर रहाणे चांगले.
(तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली हे प्रतिक्रिया करून नक्की कळवा)

Best Shares to Buy - कोणते शेअर्स खरेदी करायचे ?
Reviewed by Admin
on
February 27, 2019
Rating:
Reviewed by Admin
on
February 27, 2019
Rating:

No comments: