Minimum Amount to Invest in Share Market in Marathi - ट्रेडिंगसाठी किती गुंतवणूक करावी? हा एक सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मला जर ट्रेडिंग करायचं असेल तर कमीतकमी किती पैसे गुंतवावे लागतील.
या प्रश्नाच उत्तर एका वाक्यात (रकमेत) देण कठीण आहे पण अगदीच तुटपुंजी रक्कम घेऊन म्हणजे कमीतकमी पाच हजार रुपयात ट्रेडिंग करू शकता. मग तुम्हाला अगदीच छोट्या शेअर मध्ये काम कराव लागेल. म्हणजे अगदी ५० रुपये किम्मत असलेले १०० शेअर विकत घ्यायचे आणि त्याचा भाव वाढायची वाट बघायची.
पण असे शेअर ज्यांची किम्मत कमी असते त्यांचा भाव वाढण्याचा वेग तितकाच मंद असते. बरेचदा काही महिने तो अगदी एक ते दोन रुपये मागे पुढे हलत असतो.
हे जर टाळायचे असेल तर आपल भांडवल थोड वाढवून मोठ्या व चांगल्या शेअर्स मध्ये पैसे गुंतवून आपण समाधानकारक नफा कमावू शकतो. मग यासाठी किती रक्कम हवी याचा अंदाज तुम्हीच लावा. पण १०००० च्या पुढे कमावण्याच्या थोड्या संधी दिसू लागतात.
बर अस काही गरजेच नाही की जर भांडवल कमी असेल तर तुम्ही काहीच कमवू शकत नाही, खूप कमी भांडवल असताना देखील आपण बरच काही करू शकतो. हे ट्रेडिंग करण्याच्या निरनिराळ्या प्रकारांवर अवलंबून आहे ज्यात आपल्याला कमी पैशात जास्त नफा कमावता येतो, पण त्यात धोका पण तितकाच असतो हे लक्षात ठेवले पाहिजे.
ज्यांची धोका पत्करायची हिम्मत आहे त्यांनी हे ट्रेडिंग करावे. हे काय काय प्रकार आहेत त्याचा आपण पुढील पोस्ट मध्ये अभ्यास करू.
(तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे जरूर कळवा)

Minimum Amount to Invest in Share Market in Marathi - ट्रेडिंगसाठी किती गुंतवणूक करावी?
Reviewed by Admin
on
November 04, 2013
Rating:
Reviewed by Admin
on
November 04, 2013
Rating:

Good to read the post
ReplyDelete