How to Start Trading Stocks - ट्रेडिंगची सुरवात कशी करावी?
नमस्कार मित्रानो.. आपण जर मार्केट मध्ये पैसे गुंतवायचे ठरवलं असेल आणि अजिबात रिस्क न घेता आपल्या पैशात वाढ करायची तर हे करून पहा.
कमी किम्मत असलेले शेअर जास्त प्रमाणात खरेदी करायचे. उदा. समजा २० रुपये किम्मत असलेले १००० शेअर आपण खरेदी केले आणि दिवसांच्या कालावधीनंतर काढायचे असा विचार करू. म्हणजे जेव्हा या शेअर मध्ये किमान १ ते २ रुपयाची वाढ झाली की हे पुन्हा विकायचे. जर खरच याची किम्मत १ रुपयाने वाढली तर आपला फायदा हा १००० रुपये झालेला असेल.
लक्षात ठेवा, फायद्याची हमी हवी असल्यास त्या शेअर बद्दल थोडा अभ्यास केलेला चांगला अथवा हीच चाल भारी पडू शकते.
हा फायदा तुम्ही तुम्हाला हवा तसा तो बुक करू शकता. तुम्ही आणखी भाव वाढण्याची वाट बघू शकता.
पण हे करताना प्रत्येक वेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे STOP LOSS लावण्याची म्हणजे जर २० रुपयाचा शेअर विकत घेतला आणि किम्मत १ रुपयाने कमी झाली तर तुमचा तोटा हा १००० रुपये असेल. म्हणून तोटा कमीत कमी करण्यासाठी आपण शेअर खरेदी केल्या केल्या तो विकण्यासाठी १९.५० या किमतीवर लावून ठेवावा. (हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही किती तोटा सहन करण्याची ताकत ठेवता. म्हणजे जर १९.५० या किमतीवर तुमचे शेअर विकले गेले तर तुमचा तोटा ५०० रुपये होईल. अशाही परिस्थितीत जर तुम्हाला खात्री असेल की किम्मत २० रुपयापेक्षा वर जाणार असेल तर वाट बघायची ताकत आणि हिम्मत तुमच्यात हवी.
तसेच जर समजा शेअरचा भाव २०.५० झाला आहे म्हणजे तुम्ही ५०० रुपये फायद्यात आहात तर आपण शेअर २०.२० पैसे या भावात विकायला ठेवायचा आणि तो जसजसा वाढत जाईल तसतसा आपला २०.२० चे २०.३०, २०.४०, २०.५०. २०.६० असे पुढे पुढे सरकवत जायचे. म्हणजे जरी भाव खाली उतरला तरी आपण जास्तीत जास्त फायदा करून बाहेर पडू शकतो.
टीप ( जेव्हा एखादा शेअर विकत घेतो तेव्हा त्याचा पूर्ण अभ्यास करून किंवा एखाद्या तज्ञ विश्वासू जाणकाराकडून विचारपूस करून सौदा केलेला बरा. याने तुमचा फायदा होईल. पण आपल्याला आवडल किंवा हे अस होईल अस वाटल म्हणून कधी काही करू नका हे कधी कधी नुकसान दाखवू शकत)
सुरवातीला cash मधेच सौदे करावेत. मग सराव झाला कि मगच वर सांगितलेला मार्ग अवलंबून बघा. कारण हाव मनुष्याला शांत बसू देत नाही. आणि म्हटलंच आहे धैर्य ही यशाची गुरुकिल्ली आहे
(तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे जरूर कळवा व तुमचे प्रश्न विचारा)

Reviewed by Admin
on
November 06, 2013
Rating:
Reviewed by Admin
on
November 06, 2013
Rating:

No comments: