Should You Trade in Stocks - ट्रेडिंग करावे की करू नये?
शेअर मार्केट म्हटलं की बरेचदा एकच विचार मनात येतो की जाऊदे ना कशाला नसती उठाठेव, उगाच त्या सट्टा भानगडीत का पडा. पण या देशात असे बरेचसे लोक आहेत की जे विचारपूर्वक आपले पैसे या ट्रेडिंग मध्ये वापरून तोटा सहन करण्याची ताकत ठेउन रोज ५०० ते १००० रुपये सहज कमवून जातात. तोटा रोज होतो असे नाही जर नीट विचार करून सगळ केल तर त्याचे प्रमाण ५ = १ असे असते. म्हणजे पाचवेळा फायदा तर एकदा तोटा.
(खरच जर नीट विचार केला आणि तुमचे नशिब् साथ देत असेल तर दिवसा ५०० ते १००० रु.चा फायदा आपण सहज करून घेऊ शकाल)
हा सर्वस्वी आपला निर्णय आहे की आपण कुठल्या सेक्टर मध्ये गुंतवणूक करावी. पण जर ट्रेडिंग बाबत विचार करत असाल आणि आपल्या मनावर व भावनांवर ताबा ठेवून जर गुंतवणूक केली तर शेअर मार्केट इतक रिटर्न्स देणार दुसर कुठलच माध्यम नाही.
आता रोज ५०० ते १००० रुपये मिळवायचे असतील तर आपल्याला किती गुंतवणूक करावी लागेल हे आपण पुढील पोस्ट मध्ये वाचू..
(तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे जरूर कळवा)

Reviewed by Admin
on
November 04, 2013
Rating:
Reviewed by Admin
on
November 04, 2013
Rating:

No comments: