TODAY TIPS

banner image
banner image

What is Call and Put Option - कॉल आणि पुट काय आहे?

What is Call and Put Option - कॉल आणि पुट काय आहे?

समजा एखाद्या शेअरचा भाव १८०० रुपये आहे. व १८०० रुपयाचे १०० शेअर आपल्याला विकत घ्यायचे असले तर आपल्याकडे १८०००० रुपये हवेत ते जा नसतील तर आपण call किंवा put विकत घेऊ शकतो ते असे.

Call and Put Option


call - put तीन प्रकारात मोडतात.

१) in the money
२) at the money
३) out of the money

लक्षात ठेवा call घ्यायचा असेल तर शेअरचा जो भाव चालू असेल त्याच्या वरच्या भावात घ्यायचा -- 

म्हणजे काय तर sbin चा भाव १८०० रुपये आहे तर call घेताना १८५०, १९००, १९५० व पुढे असा घ्यावा. जर sbin शेअरची किम्मत वाढत गेली तर तुमच्या call चा भाव वाढत जाणार व फायदा होईल.

put घ्यायचा असेल तर शेअरचा जो भाव चालू असेल त्याच्या खालच्या भावात घ्यायचा. -- 

म्हणजे काय तर put घेताना तो १८०० च्या खालचा म्हणजे १७५०, १७००, १६५० व पुढे असा विकत घ्यावा. जसजशी sbin शेअरची किम्मत कमी कमी होत जाईल तशी तुमच्या घेतलेल्या put ची किम्मत वाढत जाईल व तुमचा फायदा होईल.

बाजारची चांगली माहिती झाल्यावरच या call put कडे वळावे. अथवा नुकसान होण्याचे प्रमाण जास्त असते.

(तज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच या गोष्टी कराव्यात)

(तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे जरूर कळवा व तुमचे प्रश्न विचारा)
What is Call and Put Option - कॉल आणि पुट काय आहे? What is Call and Put Option - कॉल आणि पुट काय आहे? Reviewed by Admin on November 12, 2013 Rating: 5

3 comments:

Powered by Blogger.