TODAY TIPS

banner image
banner image

Short Selling on Stock Market - Short Selling माल short करणे

Short Selling on stock market - माल short करणे अस जर आपण कधी ऐकल असेल आणि हे माहित नसेल तर हे नक्की काय आहे ते सांगतो.

Short Selling on Stock Market


जर एखाद्या शेअरचा भाव १०० रुपये असेल आणि आपल्याला पक्का अंदाज असेल की या शेअरचा भाव नक्की खाली येणार आहे तर आपण तो शेअर १०० रुपये किमतीला विकायचा म्हणजे sell करायचा. आणि त्याचा भाव कमी झाला की तो खरेदी करायचा.

सहसा, आपण मार्केट मध्ये व्यवहार करताना प्रथम खरेदी आणि नंतर विक्री करतो पण या मध्ये आपण उलट, आपण प्रथम विक्री आणि नंतर खरेदी करतो.

सराव आपल्याला तज्ञ बनवू शकतो. हे करण्यापूर्वी, आपल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत या strategy चा सराव करा. प्रथम, मॉक ट्रेड करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला चांगला अनुभव मिळेल.

म्हणजे १०० रुपये किमतीला एक शेअर विकला आणि ९५ रुपये किमतीला तोच शेअर खरेदी केला.

आपला फायदा ५ रुपये. इथे आपला सौदा संपला.

या प्रकारात थोड उलट होत  हे तुम्ही अनुभवाने शिकाल. तज्ञांची मदत घेऊन केल तर फायद्याच ठरेल.

(तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे जरूर कळवा व तुमचे प्रश्न विचारा)
Short Selling on Stock Market - Short Selling माल short करणे Short Selling on Stock Market - Short Selling माल short करणे Reviewed by Admin on November 12, 2013 Rating: 5

3 comments:

  1. आपण शेअर विकत घेताना 100rs ला100 शेअर विकत घेतो म्हणजे 100शे×100rs=1000rsअस असत का आणि त्याचे नफा किंवा तोटा होऊ किंमत तेवढी भरावा लागते का

    ReplyDelete
    Replies
    1. नाही तुम्ही केलेल्या सौद्यात जर नफा झाला असेल तर तुमची मुद्दल आणि तुमचा नफा म्हणजे (१०००० + तुमचा नफा ) अशी रक्कम वाढवून मिळते आणि जर तोटा झाला असेल तर (१०००० - तोटा) अशी रक्कम कापून मिळते

      तुमचे सगळेच १०००० तोटा होऊन संपले असं कधी होत नाही. पण एकदमच बंडल कंपनीत इन्व्हेस्ट केला असाल तर असाही होऊ शकत म्हणून थोडा विचार करून इन्व्हेस्ट करा

      Delete
  2. Thanks for sharing the useful information. This is very excellent information.
    SBI share price

    ReplyDelete

Powered by Blogger.